सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर ज्या किशोर वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या भ्याड हल्ल्याचा ८ ऑक्टोबर रोजी जाहीर निषेध करून उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आले हा हल्ला लोकशाहीवर आहे हा हल्ला समतेवर आहे असे हल्ले कदापी खपवून घेण्यात येणार नाही गाढवाच्या पाठीवर वकिलाचे पुस्तक ठेवल्याने असे वकील बनत असतात त्या हल्ल्यातून या वकिलाने दाखवून दिले आहे विकलांग बुद्धीचे वकील देशाला उध्वस्त करू पाहत आहेत चार दोन वकिलाने देशाची लोकशाही धोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत