कोरपणा तालुक्यातील वन्सडी या गावात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेतकरी बैलांची सजावट करून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो यावर्षी भाजप पक्षांकडून बैलपोळा मध्ये बैलाची सजावट उत्तम असणाऱ्या अशा शेतकऱ्यांना पारितोषिक देण्यात आलेत त्यामध्ये प्रथम क्रमांक प्रदीप पोटवटे तृतीय क्रमांक सुरेश काकडे तृतीय क्रमांक संकेत उरकुडे यांना मिळाला असून 22 ऑगस्ट रोज शुक्रवारला सायंकाळी सहा वाजता भाजप पक्षाचे कार्यकर्ते तिरुपती किनाके यांच्या हस्ते त्या शेतकऱ्यांना पारितोषिक दिले.