चाकण आंबेठाण रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई संदर्भात चाकण पोलीस ठाण्यात चाकणकर नागरिकांच्या उपस्थितीत बैठक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजिंक्य शिंदे चाकण नगर परिषदेच्या रचना सहाय्यक प्रियंका माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न.