अहिल्यानगर आर्किटेक इंजिनियर्स अँड सर्विअर असोसिएशनची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी इंजिनियर अभिजीत देवी उपाध्यक्षपदी इंजिनियर प्रदीप तांदळे तर सचिव पदी इंजिनिअर भूषण पांडव आणि खजिनदारपदी संतोष खांडेकर यांची निवड करण्यात आली संचालक पदी आदिनाथ दहिफळे संजय चांदवले सुनील जाधव सचिन मांडगे यांची निवड करण्यात आली