नंदुरबार जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या कैदीने कर्मचारी राधेश्याम कोळी यांच्यासोबत 25 ऑगस्ट रोजी दुपारी दमदाटी केली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला याप्रकरणी 25 ऑगस्ट रोजी रात्री नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात हुज्जत घालणाऱ्या कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.