Install App
sunitarani1
This browser does not support the video element.
जळगाव: गणेश चतुर्थीचा उत्साह शिगेला;प्रभात चौक, आकाशवाणी चौक, फुले मार्केट परिसरात गणेश मुर्ती खरेदीसाठी भक्तांची गर्दी !
Jalgaon, Jalgaon | Aug 27, 2025
आज बुधवार २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या मंगलदिनी, संपूर्ण जळगाव शहर गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सकाळी ८ वाजेपासूनच बाप्पाच्या मूर्ती खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!