Install App
avhadmanas
This browser does not support the video element.
नांदगाव: हनुमान नगर येथील निवासस्थानी आमदार सुहास कांदे यांनी केली श्री गणेशाची स्थापना
Nandgaon, Nashik | Aug 27, 2025
नांदगाव येथील हनुमान नगर येथे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे व त्यांच्या पत्नी अंजुम कांदे यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची विधिवत पूजा आर्चा करून स्थापना करण्यात आली यावेळेस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!