Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: लाभार्थ्यांना पट्टे तात्काळ वितरित करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रशासनाला निर्देश

Chandrapur, Chandrapur | Aug 30, 2025
चंद्रपूर 30 ऑगस्ट रोज शनिवारला देवही गेमारा आणि भटारी गावातील वन जमिनीवरील अतिक्रमण पट्टे देण्यासंदर्भात राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षखालील महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत अतिक्रमण जमिनीचे सर्वेक्षण तात्काळ देण्यात यावे असे निर्देश मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us