Download Now Banner

This browser does not support the video element.

कोपरगाव: पोहेगाव परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे

Kopargaon, Ahmednagar | Sep 9, 2025
पोहेगाव हे गाव आता कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत जोडल्याने ग्रामस्थ समाधानी झाले असले तरी, रात्रीच्या गस्तीला अधिक वेग द्यावा व पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र सुरू करण्यासंदर्भात तातडीने निर्णय व्हावा, अशी मागणी आज 9 सप्टेंबर रोजो दुपारी 2 वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us