Install App
freshnews99
This browser does not support the video element.
हवेली: कारागृहातून पॅरोलवर सुटून फरार झालेला आरोपी अखेर तीन वर्षांनी वाकड पोलिसांच्या जाळ्यात
Haveli, Pune | Aug 22, 2025
वाकड पोलीस ठाणे तपास पथकाने कारागृहातून पॅरोलवर सुटून परत न हजर राहता तब्बल तीन वर्षे फरारी राहिलेल्या नितीन शामराव समुद्रे (वय ३८, रा. सांगली, मुळगाव-जामखेड, जि. अहिल्यानगर) या आरोपीस अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!