वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा आज 10 सप्टेंबरला अकरा वाजता शुभेच्छा दिल्यात भारतीय लोकशाहीच्या वैभवशाली इतिहासात आजचा दिवस एक नवा सोनेरी अध्याय ठरला आहे. ४५२ मतांच्या भक्कम पाठिंब्याने देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड होणे हे केवळ श्री. राधाकृष्णनजींच्या प्रगल्भ नेतृत्वाचेच नव्हे तर लोकशाही व्यवस्थेवरील