आधीच सुलतानि व नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हैराण झाला आहे त्यातच शेतात असलेल्या सोलर पंप करिता लावलेल्या ९सोलर प्लेट आणि पाण्याची टाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना दिनांक १९ ऑगस्ट ते २०ऑगस्ट या दरम्यान घडली या संदर्भात दिनांक आठ तारखेला बारा वाजून 39 मिनिटांनी या घटनेची नोंद कारंजा पोलिसांनी केली असल्याची माहिती आज देण्यात आली असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.. मात्र या घटनेने शेतकऱ्यांच आर्थिक नुकसान झाले आहे