Download Now Banner

This browser does not support the video element.

माजलगाव: येथील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; माजलगाव धरण पूरनियंत्रण कक्षाकडून सतर्कतेचे आवाहन

Manjlegaon, Beed | Oct 5, 2025
माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आणि पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, आज रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी, माजलगाव धरणाचे गेट क्रमांक ११ हे २० मीटरने, तर गेट क्रमांक ६ आणि १६ हे ३० मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या तीन गेटद्वारे कार्यरत असून, त्याद्वारे सिंधफणा नदीपात्रात 4 हजार 423 क्युसेक्स, म्हणजेच १२५.२७ क्युमेक्स इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे.सिंधफणा व गोदावरी नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाह
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us