मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा एल्गार पुकारला असून बुधवारी ते आंतरवलीसराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकवटायला सुरुवात झाली आहे.मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलक अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.तर राज्याचा दौरा करून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील बांधव आणि भगिनींना मुंबईत येण्याचे आवाहन केले होते त्यानुस