चलो मुंबईच्या पूर्वसंध्येलाच लातूरमध्ये मराठा समाजातील तरुणाचा आत्महत्याचा प्रयत्न., सरकार वेळ काढून पणा करत आहे.. चिठ्ठी लिहून 35 वी वर्षीय तरुणाने केला आत्महत्याचा प्रयत्न.. मराठा आरक्षणा संदर्भात आता आरपारची लढाई असल्याचे म्हणत, मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे, दरम्यान याच अनुषंगाने राज्यभरातील मराठा समाज मुंबईकडे आंदोलनासाठी जाण्याची तयारी करतोय, मात्र अशातच लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक येथील 35 वर्षीय युवकाने विषप्राशन करत आत्महत्याचा प्रयत्न केलाय,