वर्धा जिल्ह्यामध्ये काल रात्री ला खुप मुसळधार पाऊस पडला त्या पावसामुळे आज पासून यशोदा नदीला पूर आला आहे . अल्लीपुर ते अलमडोह मार्ग बंद झाला आहे . यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे . त्यामुळे अल्लीपुर ते अलमडो मार्ग बंद झाला आहे .यशोदा नदीच्या अलमडोह नदीचे पुलावर पाणि वाहत असल्याने अल्लीपूर ते आलमडो मार्क बंद झाला आहे, या भागातील खूप जास्त