सिदेवाहि तालुक्यातील नवरगाव येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरकर यांचा 19 वर्षीत मुलगा अनुराग बोरकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी कुटुंबाची सांत्वनस्पर भेट घेऊन त्यांना धीर दिला