म्हशीला रेडकू जरी झाले तरी खासदाराला बोलवा, पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही असं पुन्हा म्हणू नका..खासदार धैर्यशील माने एखाद्याच्या म्हशीला रेडकू जरी झाले तरी खासदाराला बोलवा, खासदार तिथे येईल पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही असं पुन्हा म्हणू नका अशी विनंती खासदार धैर्यशील माने यांनी एका सभेत बोलताना मतदारसंघातील लोकांना केलीय. हातकणंगले मतदारसंघात येणाऱ्या वाळवा तालुक्यातील कामेरी गावातील भाजपाचे युवा नेते जयराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट