*वायगाव येथील शेतकऱ्यांची भातकुली तहसील कार्यालयावर धडक* भातकुली तालुक्यातील वायगाव- दगडागड परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने अशा परिस्थितीत तोंडाशी आलेला घास हा हिरावून गेल्या मुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आलं, तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार, आणि कृषी विभाग यांना देण्यात आले, यावेळी अभय देशमुख, प्रफुल निंबोरकर,शामकांत उल्ले,रोशन झासकर, अनुप महल्ले,अमोल डोंगरे, विष्णू नाटे,प्रवीण पारखे