कळस गावात 2 सप्टेंबर रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत गावातील तरुण गणेश तुळशीराम गाडगे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला या घटनेनंतर खासदार निर्देश लंके यांनी गाडगे कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर दिला आणि वनविभागाशी तात्काळ संपर्क करून या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला वन विभागाने तात्काळ गाडगे परिवाराच्या खात्यावर दहा लाख रुपये वर्ग केले असून लवकरच मिळेल असे खासदार लंके यांनी यावेळी सांगितले