महिला ही आपल्या घरी बसून असतांना दारू ढोकसून आलेल्या व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. ही घटना तालुक्यातील आकोली येथे ता. 5 सप्टेंबरला रात्री 9 वाजता घडली. याप्रकरणी गीता शंकर जुवारे वय 45 रा. आकोली यांनी बॉबी संजय पोहाने रा. आकोली याचे विरुद्ध ता. 6 शनिवारी दुपारी 2.30 वाजता तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.