अंबड विधानसभेचे उभाटा गटाचे माजी आमदार शिवाजी चौथे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे 1995 च्या निवडणुकीत निवडून आले होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेल्या राजीनामा म्हटले आहे की मी मागील 40 वर्षे शिवसेनेत विविध पदावर काम केले आहे त्या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक काम केलं शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आपला स्नेह आणि प्रेम नेहमीच या काळात माझ्या पाठीशी राहिली काही वैयक्तिक कारणामुळे मी आज माझ्या शिवसेना सह संपर्कप्रमुख व शिवसेना पक्षाच्