विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांच्यातर्फे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पदवीधर मतदारसंघ मतदार यादी मध्ये नाव नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून कशाप्रकारे नाव नोंदणी करायचे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.