मुंबई येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोणार मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी भेट घेतली.यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत ,खासदार अरविंद सावंत यांची आमदार सिद्धार्थ खरात यांनी भेट घेतली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत सह पदाधिकारी उपस्थित होते.