सिंधुदुर्गातील तरुणांचा दुबई गणेशोत्सव गेल्या पंधरा वर्षापासून सुरू असून परंपरा पासून गोव्यातील चाकरमान्यांनी ही याला साथ दिली आहे सिंधुदुर्ग आणि गोव्यातील व्यवसाय निमित्त दुबई स्थानिक साकारमाने तिथे गेले बारा वर्षे साजरा करत आहेत त्यातील शारजा येथे तरुण एकत्र येत आहे अनंतोत्सव मोठ्या जल्लोष साजरा करतात कोकणातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि उत्साहाने आणि आनंदाने साजरा होणारा सण आहे.