नादुरा शहरातील कुरेशी नगरातून 21 वर्षीय तरुणी बेपत्ता असल्याची नोंद नांदुरा पोलिसात करण्यात आलेली आहे. सदर तरुणीही घरी कोणाला काहीही न सांगता घरून निघून गेली आहे. तिचा सर्वत्र शोध घेतला असता आढळून आले नाही म्हणून नातेवाईकांच्या माहितीवरून नांदुरा पोलिसात हरवल्याचे नोंद केली आहे.