मिरज तालुक्या मध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची गळती सुरूच असून नाराज झालेले पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात जनसूराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत , जन सूराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकिंच्या अनुषंगाने पक्ष बांधणी जोमात सुरू आहे ,शुक्रवारी जनसुराज शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करोली टी येथील मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रशांत श