Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर ग्रामीण: वडधामना येथील अनिशा रोडलाईन गोडाऊन मध्ये सुरू असलेल्या जुगारावर वाडी पोलिसांचा छापा

Nagpur Rural, Nagpur | Aug 25, 2025
वाडी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अनिशा रोडलाईन गोडाऊन मध्ये सुरू असलेल्या जुगारावर छापा मार कार्यवाही करून रोख रक्कम 5 मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 77,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी प्रभाकर यादव, नमोद नगराळे, अविनाश कुठे नरेंद्र महल्ले, बीजेंद्र तिवारी, सचिन ढोके, कुंदन यादव वरून सरकार व सुनील कुमार सिंग विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us