कोरपणा तालुक्यात युरिया खतांच्या तीव्र टंचाईमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहेत यावरून तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष उत्तमरावजी पेचे यांच्या नेतृत्वात काँग्रेस सिस्टिम मंडळ यांनी कोरपणा तहसीलदार यांना 11 सप्टेंबर रोज गुरुवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान निवेदन दिले व खताची मोठी कमतरता जाणवत असून यावर तात्काळ चौकशी करून शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली