ओबीसी समाजाचे आरक्षणावर कुठल्याही प्रकारची कुरघोडी न होता त्यांचे शैक्षाणिक राजकिय आरक्षणाचे न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी ओबीसी समाजाला सजग राहुन लढा उभारण्यासाठी रणनिती आखण्याकरीता सोमवार दि 8 सप्टेंबर रोजी स्थानिक विश्रामगृह उमरखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.