धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थापटी तांडा शिवारातील कूलस्वामिनी कलाकेंद्रांत सोमवारी दिनांक 1 सप्टेंबर सायंकाळी 6:30 च्या सुमारास आज्ञात जमावाने तोडफोड करीत एकाला मारहाण केल्याची घटना घडली यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री कला केंद्र सुरू असलेल्या नृत्य कार्यक्रमां वेळी केंद्रातील कामगार आणि एका ग्राहकात गाण्याच्या मागणीवरून वाद झाला कामगारांनी संबंधित ग्राहकाला मारहाण केल्या