आज दिनांक 29 जुलै रोजी दुपारी 12 च्या सुमारास कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसला संसदेत घेरलं आहे. काँग्रेसकडून पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. काँग्रेस पक्षाला खासदार शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.