महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लागली होती. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली. यावर आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते लुईस वाडी येथे पत्रकारांशी बोलत होते.