पैठण तालुक्यातील आपेगाव येथील एका व्यक्तीने रविवारी दिनांक सात सप्टेंबर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कुरणपिपरी येथील गोदावरी नदीवरील पुलावरून नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली ज्ञानेश्वर पुंडलिकराव आवटे वय 45 असे या व्यक्तीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपेगाव येथील ज्ञानेश्वर पुंडलिकराव आवटे यांनी आपेगाव ते कुरणपिपरी रोडवर असलेल्या गोदावरीच्या पुलावरून नदीत उडी घेतली या घटनेची माहिती आपेगाव परिसरात कळतात शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी याबाबत पोलिसांन