सिंधी बाजारात गणेश मूर्ती खरेदीसाठी गर्दी; चोरट्यांचा सुळसुळाट, 15 ते 20 मोबाईल चोरी तोकड्या पोलीस बंदोबस्तामुळे चोरट्यांचे चांगलेच फावले. आज दिनांक 27 बुधवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील सिंधी बाजार परिसरात गणेश मूर्ती खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असताना चोरट्यांनी मात्र डाव साधत 15 ते 20 जणांचे मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सदरबाजार पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, घटनेमुळे परिसरात प्रचं