अवैध वाळु उपशावर महसूल प्रशासनाची रात्री उशिरापर्यंत कार्यवाही दोन बोटी नष्ट पाच ते सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा नदी पात्रातील पाण्यातून अवैध कढई बोटीच्या सहाय्याने बेसुमार पणे मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू उपसा केला जात आहे मंगळवारी सायंकाळी निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व त्यांच्या महसूल पथकाने बोटी ताब्यात घेऊन रात्री उशिरापर्यंत नष्ट केल्या