आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता विदर्भाच्या राजा निवडणुकीच्या मार्गात बदल संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते व भव्य दिव्य मिरवणूक हे अमरावती शहरात विदर्भाच्या राजाची असते मात्र यावर्षी मिरवणुकीचा मार्गात बदल करण्यात आला आहे या संदर्भात आज लालबागचा राजा खापर्डे बगीचा पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नियुक्त अध्यक्ष अनिलजी अग्रवाल, दिनेश जी बुब पदाधिकारी उपस्थित होते.