वर्धा तालुक्यातील यशोदा नदीच्या पुलाचे बांधकाम एक वर्षापासून रखडलेले असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. देवळी-डीगडोह मार्गावरील सुरू असलेल्या अर्धवट पुलामुळे एका शेतकऱ्याला आपला बैल गमवावा लागला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. नुकतीच घडल्याचे आज 25 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे