पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी 28 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार कामासाठी जायचे आहे असे सांगून मानव तस्करीतून कामगारांची सुटका करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. यामध्ये महिला प्रौढ व मुले देखील शामिल आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.