लंडन येथे नुकत्याच झालेल्या भव्य समारंभात लोकनेते, माजी मंत्री तथा आमदार मान. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ हा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार बहाल झाला. जनसेवा, प्रामाणिक नेतृत्व व विकासकार्य यांचा गौरव म्हणून मिळालेला हा सन्मान केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.