7 सप्टेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार स्वप्निल देशमुख यांना अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला त्या फोनवर ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट मधून एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्ड ची वैधता संपलेली आहे असे सांगितले. दरम्यान वेबसाईटवरून त्यांच्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स घेतले डिटेल्स देतात त्यांच्या खात्यातून