भारतीय जनता पक्षात गावरान येथील बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बहुजन विकास आघाडीचे गावराइ पाडा येथील कार्यकर्ते संतोष गरेल, अनिल गरेल, विजय कुडू, मधुकर महाळी, वासुदेव गरेल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते.