गोंदियाचे सुपुत्र राजेश तेजराजजी ठाकरे राहणार सूर्याटोला गोंदिया सटवा हे भारतीय सेनेत कॅप्टन पदावर असून त्यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये केलेल्या कामगिरीमुळे त्यांना बलिदान पदक ने सन्मानित करण्यात आले गोंदिया जिल्ह्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या