आज विधानभवन, मुंबई येथे रोजगार हमी योजना बैठक समितीचे अध्यक्ष आमदार श्री. सुनील अण्णा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा होऊन ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती व विकासकामे गतीमान करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.