Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ; ग्रंथभेट योजनेसाठी ग्रंथांची यादी जाहीर

Yavatmal, Yavatmal | Sep 30, 2025
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या ५० व्या ग्रंथभेट योजनेसाठी सन २०२३ मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी १३८८ ग्रंथांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us