घाणेवाडी तलाव तुडुंब भरला; जालनेकरांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर, जालनेकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला.. आज दिनांक 25 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराला पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक घाणेवाडी तलाव मागील दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अखेर तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे जालना शहरातील नागरिकांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही,त्यामुळे जालनेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालिका प्रशासनानुसार, तलावाची एकूण साठवण क्षमता पूर्ण झाली अस