कांद्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने प्रहार संघटनेच्या वतीने चांदवड प्रांत अधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला पण संतप्त शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयामध्ये घुसून आत मध्ये कांदे पोहचत त्या ठिकाणी आंदोलन सुरू केली कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले