आज गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर यवतमाळ शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वत्र लाडक्या बाप्पाचे थाटात आगमन झाले. शहरातील प्रमुख चौकातून विविध वाहनातून ढोल ताशाच्या निनादामध्ये स्थापना स्थळी वाचत गाजत नेत असलेल्या विविध मंडळाच्या व खेडेगावातील फक्त मंडळीच्या गर्दीने गणपती बाप्पा मोरया च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.