अहेरी तालुक्यातील खांदला राजाराम येथील रहिवासी शिवराम गोसाई बामनकर (वय ७६) यांचे वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी घडली होती, जेव्हा ते आपल्या गाई चराईसाठी जंगलात गेले होते. शिवराम बामनकर यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला.