राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचम) राज्यात सुमारे ३० हजारांहून अधिक तर पुण्यातील १४०० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी गेल्या २१ दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. समायोजन व वेतनवाढीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मुख्य मागणीसह अन्य १८ मागण्यांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या एकत्रीकरण समितीने १९ ऑगस्टपासून संप पुकारला